बँक ऑफ बडोदा’च्या वतीने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या तिमाही आणि वित्तीय वर्षाचे आर्थिक निकाल घोषित
मुंबई १२ मे २०२४ (TGN): बँक ऑफ बडोदा’च्या वित्तीय वर्ष 20203-24 च्या निव्वळ नफा 26.1 टक्क्यांनी वाढून रु. 17,789 कोटी. ठळक मुद्दे 31 मार्च 2024 रोजी वैश्विक व्यवसायात 11.2% ची वृद्धी ने रु. 24,17,464 कोटीं झाले. आर्थिक वर्ष 2023- 24 च्या चौथ्या तिमाहीसाठी निव्वळ नफा वर्ष दरवर्ष 2.3% ची वाढ...