झुनो जनरल इन्श्युरन्सतर्फे पे हाऊ यू ड्राइव्ह (पीएचवायडी) ही अभिनव योजना सादर, मोबाइल टेलिमॅटिक्सवर आधारित भारतातील पहिली ‘ॲड-ऑन’

मुंबई, 6 ऑगस्ट, 2024 (GPN): झुनो जनरल इन्शुरन्स या नव्या युगातील एका डिजिटल विमा कंपनीने आज आपल्या नवीन "पे हाऊ यू ड्राईव्ह (पीएचवायडी)" या अॅड-ऑनचा शुभारंभ केला आहे....