राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका कायम : माणगावच्या माजी सरपंचांसहित बेकरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई, २२ एप्रिल २०२४ (TGN):  दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश आणि पदनियुक्तांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात माणगावच्या माजी...